आम्ही काय करतो?
DMSetu घेऊन आले आहे तुमच्या साठी सुवर्ण संधी... आम्ही तुमच्या Businees पुढील स्तरावर घेऊन जाऊ.. DMSetu डिजिटल मार्केटिंग करतो.. तुम्हीं विचार करत असणार की नेमक डिजिटल मार्केटिंग म्हणजे काय आहे ? डिजिटल मार्केटिंग हे डिजिटल म्हणजे इंटरनेट आणि मार्केटिंग म्हणजे बाजार म्हणजे इंटरनेट मार्केट या दोन शब्दांनी बनलेले आहे. जी सेवा किंवा उत्पादन आम्ही डिजिटल तंत्रज्ञान जसे इंटरनेट आणि इतर माध्यमांना विकण्यासाठी वापरतो त्याला डिजिटल मार्केटिंग किंवा ऑनलाइन मार्केटिंग म्हणतात. डिजिटल मार्केटिंग आणि मार्केटिंग दोन्ही अनेक प्रकारे एकमेकांपेक्षा वेगळे च आहेत, अनेक इलेक्ट्रॉनिक माध्यमांद्वारे उत्पादने आणि ब्रॅण्डचा प्रचार केला जातो. मोठ्या कंपन्या त्यांच्या उत्पादनांचा ऑनलाइन प्रचार करण्यासाठी लाखो रुपये खर्च करतात आणि त्यांना खूप चांगले परिणामही मिळतात. याचे सर्वात मोठे कारण म्हणजे लोक इंटरनेटवर जास्त वेळ घालवतात कारण इंटरनेट वापरणारी व्यक्ती दररोज 3 तास इंटरनेटवर घालवते. म्हणूनच इंटरनेट हे सर्वात मोठे मार्केटिंग ठिकाण बनले आहे. डिजिटल मार्केटिंग का आवश्यक आहे ? आपल्या सर्वांना माहित आहे की कोणत्य