Posts

Email Marketing In Marathi

Image
   ई-मेल मार्केटिंग म्हणजे काय? मार्केटिंग म्हणजे काय? ई-मेल म्हणजे काय? हे तर आपल्या सर्वाना माहीतच आहे. आपले सर्वांचे Email ID पण असतील. म्हणून जर सोप्या भाषेत सांगायचं झालं एखादी कंपनी आपल्याला त्यांच्या प्रॉडक्ट किंवा सर्विस बद्दल चे मेल पाठवते. या मार्केटिंग ला ई-मेल मार्केटिंग असे म्हणतात. जी मार्केटिंग ई-मेल द्वारे केली जाते, त्या मार्केटिंग ला ई-मेल मार्केटिंग असे म्हणतात. एक commercial message ई-मेल द्वारे पूर्ण ग्रुप मध्ये पाठवणे म्हणजेच ई-मेल मार्केटिंग होय. ई-मेल मार्केटिंग चे प्रकार  जेव्हा आपण कोणत्यापण ब्लॉग वेबसाईट, बिजनेस वेबसाईट, ईकॉमर्स वेबसाईट वर visit करतो, तेव्हा आपण आपला मेल त्यांच्या subscribe mail च्या button वर क्लिक करून त्यांना देतो. याचे कंपनी चे मुख्यतः दोन च कारण असतात. एक म्हणजे कंपनी च promotion करणे, branding create करणे, कंपनी च्या नवीन update किंवा offer update असतील त्या ई-मेल द्वारे आपल्यापर्यंत पोहचवणे. दुसरं कारण म्हणजे त्या वेबसाईट वर ट्रॅफिक generate करणे, lead generate करणे, कंपनी च्या update आपल्यापर्यंत पोहचवणे. या दोन कारणासाठी च कंपनी आपले

आम्ही काय करतो?

Image
DMSetu घेऊन आले आहे तुमच्या साठी सुवर्ण संधी... आम्ही तुमच्या Businees पुढील स्तरावर घेऊन जाऊ.. DMSetu डिजिटल मार्केटिंग करतो..  तुम्हीं विचार करत असणार की नेमक डिजिटल मार्केटिंग  म्हणजे काय आहे ? डिजिटल मार्केटिंग हे डिजिटल म्हणजे इंटरनेट आणि मार्केटिंग म्हणजे बाजार म्हणजे इंटरनेट मार्केट या दोन शब्दांनी बनलेले आहे. जी सेवा किंवा उत्पादन आम्ही डिजिटल तंत्रज्ञान जसे इंटरनेट आणि इतर माध्यमांना विकण्यासाठी वापरतो त्याला डिजिटल मार्केटिंग किंवा ऑनलाइन मार्केटिंग म्हणतात. डिजिटल मार्केटिंग आणि मार्केटिंग दोन्ही अनेक प्रकारे एकमेकांपेक्षा वेगळे च आहेत, अनेक इलेक्ट्रॉनिक माध्यमांद्वारे उत्पादने आणि ब्रॅण्डचा प्रचार केला जातो. मोठ्या कंपन्या त्यांच्या उत्पादनांचा ऑनलाइन प्रचार करण्यासाठी लाखो रुपये खर्च करतात आणि त्यांना खूप चांगले परिणामही मिळतात. याचे सर्वात मोठे कारण म्हणजे लोक इंटरनेटवर जास्त वेळ घालवतात कारण इंटरनेट वापरणारी व्यक्ती दररोज 3 तास इंटरनेटवर घालवते. म्हणूनच इंटरनेट हे सर्वात मोठे मार्केटिंग ठिकाण बनले आहे. डिजिटल मार्केटिंग का आवश्यक आहे ? आपल्या सर्वांना माहित आहे की कोणत्य

Digital marketing

Image
 DIFFERENCE BETWEEN TRADITIONAL MARKETING AND DIGITAL MARKETING Many small businesses struggle with deciding which kind of marketing to do, because their budget will only stretch to one or the other, not both. The decisions that must be made are not easy: which method of marketing will give me the most amount of sales and profits? How do I know if my marketing is working? Who should I trust with my marketing? Should I do it myself? To clarify the terms, the use of print ads on newspapers and magazines is a simple example of traditional marketing. Other examples include flyers that are put in mailboxes, commercials both on TV and radio and billboards. On the other hand, when a business invests on building a website, advertising the brand name through different social media such as Facebook, Twitter and YouTube, this kind strategy is called digital marketing.  Benefits of Traditional Marketing   You can easily reach your target local audience . For example, a radio ad might play

Why Digital Marketing is Need for Small Business in Covid19 Situation?

Many Entrepreneurs with Small businesses sometimes believe that they do well in the traditional way of operating business and ignore the online platform.  Many prefer to take things slowly and to stick with one or two basic forms of advertising, assuming that their business will evolve as time passes. But Covid19 has shown the operating online method is the best to boost the business and good to survive in the industry. By shifting your business online will allow you to attract many customers as you need to make your business become profitable. Digital marketing allows you to engage with your customers.  By interacting with people digitally, you can start to get to know what they are looking for. What solutions can you offer to them, instead of trying to guess, digital marketing allows you tools and methods for finding out who your customers really are. In this way, you start to build a relationship with your customers. You become much more than a business. You become a trusted partner