Posts

Showing posts from May, 2022

Email Marketing In Marathi

Image
   ई-मेल मार्केटिंग म्हणजे काय? मार्केटिंग म्हणजे काय? ई-मेल म्हणजे काय? हे तर आपल्या सर्वाना माहीतच आहे. आपले सर्वांचे Email ID पण असतील. म्हणून जर सोप्या भाषेत सांगायचं झालं एखादी कंपनी आपल्याला त्यांच्या प्रॉडक्ट किंवा सर्विस बद्दल चे मेल पाठवते. या मार्केटिंग ला ई-मेल मार्केटिंग असे म्हणतात. जी मार्केटिंग ई-मेल द्वारे केली जाते, त्या मार्केटिंग ला ई-मेल मार्केटिंग असे म्हणतात. एक commercial message ई-मेल द्वारे पूर्ण ग्रुप मध्ये पाठवणे म्हणजेच ई-मेल मार्केटिंग होय. ई-मेल मार्केटिंग चे प्रकार  जेव्हा आपण कोणत्यापण ब्लॉग वेबसाईट, बिजनेस वेबसाईट, ईकॉमर्स वेबसाईट वर visit करतो, तेव्हा आपण आपला मेल त्यांच्या subscribe mail च्या button वर क्लिक करून त्यांना देतो. याचे कंपनी चे मुख्यतः दोन च कारण असतात. एक म्हणजे कंपनी च promotion करणे, branding create करणे, कंपनी च्या नवीन update किंवा offer update असतील त्या ई-मेल द्वारे आपल्यापर्यंत पोहचवणे. दुसरं कारण म्हणजे त्या वेबसाईट वर ट्रॅफिक generate करणे, lead generate करणे, कंपनी च्या update आपल्यापर्यंत पोहचवणे. या दोन कारणासाठ...